पुजा बोनकिले
रोज चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे.
पण हिवाळाळ्यात चेहरा धुतल्यास त्वचा कोरडी पडू शकते.
चेहरा वारंवार धुतल्यास नैसर्गिक आदर्ता कमी होते
वारंवार चेहरा धुतल्यास तेलाचा थर कमी होतो.
तुम्ही हिवाळ्यात वारंवार चेहरा धुत असाल तर त्वचा जळजळ होऊ शकते
चेहरा वारंवार धुतल्यास मुरूमांची समस्या वाढू शकते.
हिवाळ्यात चेहरा जास्त धुत असाल तर सुरकुत्या पडू शकतात.
हिवाळ्यात वरील प्रमाणे त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा चांगली राहील.
तसेच हिवाळ्यात त्वचेला चमकदार ठेवायचे असेल तर कोरफड जेल लावू शकता.