गुजरातमधील या ऑफबीट ठिकाणांना हिवाळ्यात नक्की भेट द्या

पुजा बोनकिले

गुजरातमधील ऑफबीट ठिकाण

हिवाळ्यात फिरण्याचा विचार करत असाल तर गुजरातमधील काही ऑफबीट ठिकाणांना भेट देऊ शकता.

पोलो फॉरेस्ट

घनदाट जंगल, वन्यजीव,यांचा अनुभव घेऊ शकता.

ढोलवीरा

इतिहास प्रेमींसाठी खास आहे. गुजरात आल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या

गोपनाथ बीच

भावनगर जवळ वसलेले आहे. एकांत हवा असेल तर येथे अनुभव घेऊ शकता.

रतनमहाल आळशी अस्वल अभयारण्य

धबधबे, घनदाट जंगल, मायावी आळशी अस्वल पाहू शकता.

मांडवी बीच

येथे सोनेरी वाळू, स्वच्छ नीळ पाणी, पक्षी पाहू शकता.

चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ चंपानेर पावागड हे ऐतिहासिक महत्व आणि निसर्गसौंदर्यांचे मिश्रण आहे.

अविस्मरणीय ट्रिप

या ठिकाणांना भेट दिल्यास तुमची ट्रिप अविस्मरणीय राहील.

travel | Sakal

हिवाळ्यात अंदमान-निकोबार करा एक्सप्लोर

आणखी वाचा