पुजा बोनकिले
या बेट स्वच्छ पाणी आणि पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
येथे तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
हे एक राष्ट्रीय स्मारक बनवले आहे. येथे नक्की भेट द्या.
एकेकाळी ब्रिटिश वसाहतीची राजधानी असलेले हे बेट जून्या इमारतींचे अवशेष आणि एक चर्च आहे.
अंदमान-निकोबारमधील पांढरी वाळू , स्वच्छ पाण्याचा अनुभव घेऊ शकता.
दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्षी पाहू शकता.
अंदमान-निकोबार येथे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकता.
येथे तुम्ही लोकप्रिय पर्यटन स्थळांना आनंद लूटू शकता.