रुचिरा जाधवला सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देणं पडलं महागात

Anuradha Vipat

सक्रिय

अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

Ruchira Jadhav

फोटो पोस्ट

नुकतेच रुचिराने तिच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Ruchira Jadhav

सामना

आता या फोटोंमुळे रुचिराला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Ruchira Jadhav

ईदच्या शुभेच्छा

रुचिराने बहरीनमधल्या शूटिंगचे फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ruchira Jadhav

सणाच्या दिवशी

‘दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सणाच्या दिवशी कोणत्या मुस्लिम महिलेनं साडी नेसून, कपाळाला टिकली लावून तुम्हाला शुभेच्छा दिल्या का कधी? असंही तिला ट्रोलर्सने सुनावलं आहे

Ruchira Jadhav

सवाल

तसेच याचा मग तुम्हाला का पुळका एवढा?,’ असा सवाल नेटकऱ्यांनी रुचिराला केला आहे.

Ruchira Jadhav

उत्तर

ट्रोलर्सच्या कमेंटवर उत्तर देत रुचिराने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करने केलं विधान

येथे क्लिक करा