लांडग्याचं अन् माणसाचं वैर काय?

सकाळ वृत्तसेवा

लांडगे हे अत्यंत शिस्तबद्ध आणि टोळीने राहणारे प्राणी आहेत

लांडग्याच्या पिल्लाला माणसाने पळवलं तर ते माणसांची वस्ती उद्ध्वस्त करतात

लांडगे सहसा मानवी वस्तीपासूनच दूरच राहतात

माणूस लांडग्याला पाळू शकत नाही. तसं केलं तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात

लांडगे वाट्टेल त्या पद्धतीने सापळ्यातून सुटून जातात आणि माघारी येऊन बदला घेतात

लांडग्याला पाळण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते संधी मिळेल तेव्हा माणसाला संपवतात

वयस्क लांडगे शिकारीला जात नाहीत, ते केवळ बसून आयतं खातात

हिंसक स्वभाव आणि तल्लख बुद्धीमुळे माणूस लांडग्याला पट्टा बांधू शकत नाही