Anuradha Vipat
गर्भवती महिलांना मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो
उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते.
गर्भधारणेदरम्यान रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्या होतात
गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो
गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सची पातळी असंतुलित होते