सकाळ डिजिटल टीम
स्त्रिया पुरुषांच्या काही खास गोष्टींवर इम्प्रेस होतात.
आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
किरकोळ भावनांमध्ये न अडकडता रोखठोक निर्णय घेणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.
विश्वासघात न करणारा सक्षम पुरुष महिलांना आवडतो.
स्वत:ची सेल्फ ग्रोथ आणि सेल्फ डेव्हलपमेंटकडे फोकस ठेवणाऱ्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.
नको त्या ठिकाणी वेळ आणि एनर्जी वाया न घालवणारा पुरुष स्त्रियांना आवडतो.
निर्व्यसनी आणि भविष्याचा आतापासून प्लॅनिंग करणारा पुरुष स्त्रियांना आवडतो.
स्त्रियांविषयी आदर असणारा आणि त्यांना हवी ती स्पेस देणारा पुरुष महिलांना आवडतो.
प्रॅक्टिकल वागणारा पुरुष महिलांना आवडतो
समजून घेणारा आणि वैचारीक परिपक्वता असणाऱ्या पुरुषांकडे स्रिया लवकर आकर्षित होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.