Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना 'या' गोष्टी अजिबात आवडत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

Sex दरम्यान अनेकांना विविध प्रयोग करण्याची सवय असते

Relationship Tips | Esakal

मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत.

Relationship Tips | Esakal

महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी आवडतेच असं नाही.

Relationship Tips | Esakal

सेक्स दरम्यान जेव्हा व्यत्यय येतो त्यावेळी महिला काही प्रमाणात चिडचिड्या होतात.

Relationship Tips | Esakal

सेक्स दरम्यान पुरुषांनी महिलांवर दबाव आणलेला महिलांना आवडत नाही .

Relationship Tips | Esakal

पॉर्न फिल्म पाहून काही गोष्टी आपल्या पार्टनरसोबत करण्याच्या गोष्टिही त्यांना खटकतात.

Relationship Tips | Esakal

या दरम्यान चिडचिडपणा केलेला महिलांना आवडेलच असं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | Esakal