Women v/s Men : पुरुषांच्या या सवयींची महिलांना प्रचंड चीड येते

नमिता धुरी

पुरुषांच्या काही सवयी महिलांसाठी डोकेदुखी ठरतात.

Women v/s Men

क्षुल्लक कारणासाठी खोटं बोलणे.

Women v/s Men

बायकोची किंवा गर्लफ्रेंडची स्तुती न करणे.

Women v/s Men

घरातली कामं बघून पुरूष कामचुकारपणा करतात.

Women v/s Men

बॉडी शेमिंग किंवा ड्रेसवरून चेष्टा करणे महिलांना आवडत नाही.

Women v/s Men

महिला एखादी गंभीर गोष्ट सांगत असताना मध्येच कोणी रोखलेलं त्यांना आवडत नाही.

Women v/s Men

एखाद्या गोष्टीत पुरूष महिलांचं मत घेत नाहीत तेव्हा ते महिलांना आवडत नाही.

Women v/s Men

पुरूष मनातली गोष्ट सांगत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women v/s Men