नमिता धुरी
आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे खूप कमी वयात काही महिलांना व्हर्जिनिटी गमवावी लागते. पण ही व्हर्जिनिटी परतही मिळवता येते.
व्हर्जिनिटीचा संबंध त्या व्यक्तीशी आहे ज्या व्यक्तीने अद्याप लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत.
पूर्वीच्या काळी व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी महिलेच्या लेबियामध्ये जळू सोडली जात असे.
२०१६ साली यावर एक लघुपटही तयार करण्यात आला होता.
लैंगिक संबंध ठेवताना आणि त्यानंतर छातीचे स्नायू सुजतात आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.
लैंगिक संबंधांमुळे रक्ताभिसरण चांगले होते व चेहऱ्याला तेज येते.
स्तनाग्र कठोर होतात.
लैंगिक संबंधांनंतर मासिक पाळीच्या तारखेतही बदल होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.