Women Life : मेनोपॉजनंतर कॅल्शिअम खाणे का आवश्यक आहे ?

नमिता धुरी

मेनोपॉजनंतर ऑस्टियोपोरोसिस होतो. या दरम्यान शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.

menopause

ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शिअमचे सेवन आवश्यक आहे.

menopause

मेनोपॉजनंतर महिलांच्या हाडांचे १० टक्के वजन कमी होते.

menopause

एस्ट्रोजेनचे उत्पादन कमी होते.

menopause

ड जीवनसत्त्वाने युक्त असा आहार घ्या.

menopause

यासाठी उन्हात बसा आणि मांसाहार करा.

menopause

रोज १२०० मिग्रॅ कॅल्शिअम घ्या.

menopause

दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

menopause