Anuradha Vipat
महिलांना हाडांचे दुखणे आणि सांधेदुखीचा खूप त्रास होतो यासाठी महिलांनी या जीवनसत्त्वांचा आहारात समावेश करावा.
हाडे मजबूत करण्यासाठी, कॅल्शियम समृद्ध असलेल्या गोष्टी खाणे आवश्यक आहे.
हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील खूप महत्वाचे आहे.
हाडांना मजबुती आणण्यासाठी प्रथिने देखील आवश्यक असतात.दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने मिळतात.
मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत
आहारात लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, गाजर, हिरव्या भाज्या, मांस, अंडी, बदाम आणि काजू यासारख्या गोष्टींचा समावेश करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.