Anuradha Vipat
पुरेसे पोषण न मिळाल्याने स्त्रिया लहान वयातच वृद्धापकाळाकडे वाटचाल करू लागतात.
कॅल्शियम आणि प्रोटीन एकत्र मिळवण्यासाठी तुम्ही बदामाचे सेवन करू शकता.
रताळे खाल्ल्याने कॅल्शियम मिळते. या अन्नातून पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी देखील मिळते
कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही दुधाऐवजी चिया सिड्स खाऊ शकता.
भेंडी कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप भेंडीमध्ये सुमारे ८२ ग्रॅम कॅल्शियम असते
टोफू कॅल्शियमचा एक चांगला स्रोत मानला जातो. जो सोयाबीनपासून बनवला जातो