महिला Asia Cup स्पर्धा सर्वाधिकवेळा जिंकणारे संघ

Pranali Kodre

महिला आशिया कप २०२४

महिला आशिया कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद श्रीलंका क्रिकेट संघाने जिंकले आहे.

Sri Lanka | Women's Asia Cup Winner | Sakal

श्रीलंका

अंतिम सामन्यात श्रीलंकेने गतविजेत्या भारतीय महिला संघाचा ८ विकेट्सने पराभव केला.

Sri Lanka vs India | Women's Asia Cup | Sakal

पहिल्यांदाच विजेते

श्रीलंका महिला संघाने पहिल्यांदाच आशिया कप विजेतेपदावर नाव कोरले आहे.

Sri Lanka | Women's Asia Cup Winner | Sakal

तिसरा संघ

तसेच महिला आशिया कप स्पर्धा जिंकणारा श्रीलंका भारत आणि बांगलादेशनंतरचा तिसराच संघ ठरला आहे.

India | Women's Asia Cup Winner | Sakal

माजीविजेते

यापूर्वी भारतीय महिला संघाने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे, तर बांगलादेशने एकदा आशिया कप उंतावण्याचा कारनामा केला आहे.

India | Women's Asia Cup Winner | Sakal

भारतीय संघ

भारतीय महिला संघाने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२, २०१६ आणि २०२२ या वर्षी आशिया कप जिंकला आहे.

India | Women's Asia Cup Winner | Sakal

बांगलादेश संघ

बांगलादेशने २०१८ साली महिला आशिया कप जिंकला आहे.

Bangladesh | Women's Asia Cup Winner | Sakal

Olympics मध्ये मेडल जिंकणारे 5 भारतीय नेमबाज

Manu Bhaker | Sakal
येथे क्लिक करा