Saisimran Ghashi
योगासन हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या वर्किंग महिला या आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे विसरून जातात.
अशात घरच्या घरी ही पाच योगासने करून वर्किंग महिला आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात.
हे आसन पाठीच्या मधल्या आणि वरील भागातील लवचिकता वाढवण्यासाठी आणि पोटाला मजबूत करण्यासाठी केले जाते.
पाठीच्या कणा, खांदे आणि पाय यांना मजबूत करण्यास आणि लवचिकता वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते.
हे शक्तीपूर्ण योगासन शरीराचे संतुलन, लवचिकता आणि पायांची मजबुती वाढवते.
तणाव कमी करणे, पाचन सुधारणे, कंबर आणि मान यांचा थकवा दूर करणे.
हे आसन पचनसंस्थेला उत्तम ठेवते आणि कंबर आणि मान या भागांना ताण देणारे आसन आहे.
फक्त वर्किंग महिलाच नाही तर सर्वच महिला ही 5 योगासने करून स्वतःला फिट ठेवू शकतात.