World Acupressure Therapy Day : महिला पायात जोडवी का घालतात?

सकाळ डिजिटल टीम

नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे.

World Acupressure Therapy Day | esakal

पायातील जोडवी हा सौभाग्यालंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे.

World Acupressure Therapy Day | esakal

स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते.

World Acupressure Therapy Day | esakal

आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्यालंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात.

World Acupressure Therapy Day | esakal

पण जोडवी फक्त अलंकार नसून ज्या बोटात जोडवी घातली जातात तो एक महत्वाचा अ‍ॅक्यूप्रेशर पॉईंट आहे असं तज्ज्ञ सांगतात.

World Acupressure Therapy Day | esakal

पायांच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते, आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. 

World Acupressure Therapy Day | esakal

चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. 

World Acupressure Therapy Day | esakal

त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Acupressure Therapy Day | esakal