World Bicycle Day : पेडल मारल्याने फक्त सायकलच नाही तर डोकंपण चालतं

धनश्री भावसार-बगाडे

जागतिक सायकल दिवस

दरवर्षी 3 जूनला जागतिक सायकल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

World Bicycle Day | esakal

उद्देश

सायकल चालवणे आणि त्याचे फायदे जगाला समजावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

World Bicycle Day | esakal

पर्यावरण रक्षणात योगदान

सायकल केवळ वाहतुकीचे साधन नसून पर्यावरण रक्षणातही त्याचे मोठे योगदान होऊ शकते. संशोधनात याचे अनेक फायदे आढळून आले आहेत.

World Bicycle Day | esakal

प्रदुषण नाही

वाहतुकीत गाड्यांच्या धूरामुळे होणारे प्रदुषण सायकलमुळे होत नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षण होते.

World Bicycle Day | esakal

वजन कमी करण्यासाठी

किमान अर्धातास सायकल चालवल्याने शरीर निरागी राहते आणि वजनही कमी होते.

World Bicycle Day | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि पचनक्रियाही सुधारते.

World Bicycle Day | esakal

स्वस्त साधन

सायकल हे वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे.

World Bicycle Day | esakal

हृदय, फुफ्फूस मजबूती

नियमित सायकल चालवल्याने हृदय, फुफ्फूसं मजबूत होतात. याशिवाय अनेक घातक आजरांपासून लांब राहता येतं.

World Bicycle Day | esakal

मेंदू सक्रिय होतो

दररोज सायकलिंग केल्याने मेंदून १५ ते २० टक्के अधिक सक्रिय होतो असं संशोधनातून आढळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Bicycle Day | esakal