शरीराचा कोणता अवयव जास्त ऊर्जा वापरतो?

पुजा बोनकिले

मेंदु शरीरीची सर्वात जास्त ऊर्जी वापरतो.

Brain | Sakal

यामध्ये न्यूरॉन आणि नर्व सेल्स जास्त असतात.

brain | Sakal

विचार आणि समजण्यासाठी मेंदुला जास्त ऊर्जा वापरावी लागते.

brain | Sakal

तणावामध्ये असल्यास मेंदु जास्त ऊर्जा वापरतो.

stress | sakal

जेव्हा आपण विचार करतो तेव्हा देखील मेंदु जास्त ऊर्जा वापरतो.

thinking | Sakal

जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा देखील मेंदु ऊर्जा वापरत असतो.

brain care tips | Sakal

मेंदुला निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार घ्यावा.

brain | Sakal

तसेच योगा केल्याने देखील मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवता येते.

yoga | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा