पुजा बोनकिले
जगभरात ब्रेन ट्युमरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.
या आजाराची लक्षणे वेळीच समजली नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ जून हा दिवस ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
हा आजार लहान मुले आणि प्रौढांना प्रभावित करू शकतो.
या थेरेपीचा वापर करून ट्युमर पेशी नष्ट करता येतात.
मेंदुतील गाठ काढणे सोपे असेल तर सर्जरी करून काढता येते.
या थेरेपीचा वापर करून ट्युमरचा वापर करता येतो.
ब्रेन ट्युमरची लक्षणे ही ट्युमरचे स्थान, आकार आणि प्रकार यावर अवलंबून असतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.