जागतिक चॉकलेट दिनाचा इतिहास काय?

Monika Lonkar –Kumbhar

जागतिक चॉकलेट दिन

जगभरात दरवर्षी ७ जुलै हा दिवस 'जागतिक चॉकलेट दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

World Chocolate Day

चॉकलेट खायला कुणाला आवडत नाही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट खायला प्रचंड आवडतात. चॉकलेटमध्ये विविध प्रकार आज पहायला मिळतात.

World Chocolate Day

खर तर व्हॅलेंटाईन वीकमध्येही एक चॉकलेट डे असतो. परंतु, खरा चॉकलेट डे आज म्हणजे ७ जुलै रोजी असतो.

World Chocolate Day

कोको

चॉकलेट कोकोपासून बनवले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध प्रथम अमेरिकेत लागला कारण कोकोचे झाड पहिल्यांदा अमेरिकेच्या जंगलात सापडले. 

World Chocolate Day

आफ्रिका

आजच्या जगात आफ्रिका हा जगातील कोकोचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जगातील 70 टक्के कोकोचा पुरवठा एकट्या आफ्रिकेतून होतो. 

World Chocolate Day

सुरुवातीला चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारे बनवले जात असे. वेळोवेळी ते बनवण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाले आहेत.

World Chocolate Day

आज विकले जाणारे चॉकलेट चवीला खूप चांगले आहे.

World Chocolate Day

हिना खानच्या गाजलेल्या हेअरस्टाईल्स

Hina Khan | Hina Khan
येथे क्लिक करा.