पुजा बोनकिले
दरवर्षी जागतिक इमोजी दिवस 17 जुलैला साजरा केला जातो.
इमोजीचा वापर सोशल मीडियाच्या जगाशी संबंधित आहे.
अनेक लोक व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकवर चॅट करताना इमोजी वापरतात.
यामुळे आपल्या भावना व्यक्त करणे सोपे होते.
तसेच कमी वेळेत इमोजीद्वारे तुम्ही संदेश देऊ शकता.
आनंदाचे म्हणजेच हसणारे इमोजी हे जगातील सर्वाधिक वापरलेले आणि आवडलेले इमोजी आहेत.
सर्व इमोजीचा रंग हा पिवळाच असतो.
कारण पिवळा रंग आपल्या त्वचेच्या टोनशी आणि लोकांशी जुळतो.