पुजा बोनकिले
दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.
घराची शोभा वाढवण्यासोबतच हे झाड घरातील वातावरण शुद्ध ठेवते.
यालाच मोरपंखी लेमन साइपस देखील म्हणतात. या झाडामुळे घरातील वातावरण थंड राहते.
हे झाड घरातील वातावरण शुद्ध ठेवते.
हे इंडोर प्लांट २४ तास ऑक्सीजन देते. घरात ठेवणे शुभ मानले जाते.
जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त घरात रबरचे झाड लावू शकता.
मनी प्लांट घरात लावल्याने अशुद्ध हवा निघून जाते.