World Health Day 2023 : असं करा स्वतःवर प्रेम अन् घ्या स्वतःची काळजी

धनश्री भावसार-बगाडे

सेल्फ लव

इतरांबरोबर स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं.

World Health Day 2023 | esakal

झोप

पुरेशी झोप घेणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतं. नाहीतर अनेक आजार जडू शकतात.

World Health Day 2023 | esakal

नाही म्हणायला शिका

स्वतःची काळजी घेताना आधी नाही म्हणायला शिका. स्वतःसाठी काढलेला वेळ इतरांना देऊ नका.

World Health Day 2023 | esakal

सोलो ट्रीप

तुमच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून एकट्याने ट्रीपला जा. मन, मेंदू आणि शरीर तिन्ही गोष्टींना आराम मिळेल.

World Health Day 2023 | esakal

व्यायाम

व्यायामाला रुटीन बनवा. त्यामुळे एनर्जिएटीक वाढून काम आणि इतर गोष्टी आरामात करू शकाल.

World Health Day 2023 | esakal

छंद जोपासा

वेळ काढून तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. छंद जोपासा.

World Health Day 2023 | esakal

आवडीचे पदार्थ खा

जर एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर स्वतःला थांबवू नका. स्वतः ट्रीट द्या.

World Health Day 2023 | esakal

राहीलेली कामं

जर स्वतःसाठी वेळ काढताना तुम्हाला इच्छा असेल तर तुमची राहिलेली कामं करू शकतात. त्याचा पण एक रिलीफ असतो.

World Health Day 2023 | esakal

पेट थेरपी

प्राण्यांसोबत वेळ घालवणे ही पण एक थेरपी असते. काही लोक जवळच्या पेट सेंटमध्ये जाऊन मांजर, कुत्र्यांसोबत वेळ घालवून ही थेरपी घेतात.

World Health Day 2023 | esakal

आवडत्या व्यक्तीशी बोला

बऱ्याचदा कामाच्या व्यापात आपण मित्रमैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलू शकत नाही. त्या गोष्टी मुद्दाम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Health Day 2023 | esakal