पुजा बोनकिले
दरवर्षी जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला साजरा केला जातो.
नागरिकांमध्ये हृदयविकारसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हृदय निरोगी असेल तर हृदयासंबंधित आजार दूर राहतात.
पण आहारात कोणत्या तेलाचा समावेश करावा हे माधुरी दिक्षितचे पति डॉ. नेने यांनी सांगितले आहे.
हे तेल शरीराची रोगप्रतिकराशक्ती वाढवते.
या तेलाचा वापर केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
या पोषक घटक हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते
ऑलिव तेल आरोग्यासाठी फायदेसीर असते.