हिपॅटायटीसच्या रूग्णांनी आहाराची अशी घ्यावी काळजी

Monika Lonkar –Kumbhar

जागतिक हिपॅटायटीस दिन’

जगभरात दरवर्षी २८ जुलै हा दिवस ‘जागतिक हिपॅटायटीस दिन’ म्हणून साजरा केला जातो.

हिपॅटायटीस

हिपॅटायटीस हा यकृताशी संबंधित एक गंभीर आजार आहे. 

आहार

तज्ज्ञांच्या मते, या आजाराची लागण झालेल्या व्यक्तींनी आहाराची काळजी घ्यायला हवी. त्यांनी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा? चला जाणून घेऊयात.

धान्ये

गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी प्रकारच्या धान्यांचा समावेश आहारात करावा.

ताजी फळे

खास करून फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी, बी 6 आणि पोटॅशिअमने समृद्ध असलेली फळे खा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे, कॅल्शिअम आणि इतर पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते.

प्रथिने महत्वाची

हिपॅटायटीसच्या रूग्णांनी आहारात दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्याने आरोग्याला मिळतात भरपूर फायदे..!

Corn benefits | esakal
येथे क्लिक करा.