उच्च रक्तदाब असल्यास काय करावे?

पुजा बोनकिले

चुकीच्या सवयींमुळे रक्तदाब वाढतो.

world hypertension day 2024 | Sakal

ज्या लोकांना या समस्या आहेत त्यांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.

world hypertension day 2024 | Sakal

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, म्हणून सकाळी सुर्यकिरण घ्यावे.

world hypertension day 2024 | Sakal

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी तणाव नियंत्रणात ठेवावे.

stress | Sakal

नियमितपणे ध्यान करावे.

Medation | Sakal

मीठाचे अतिसेवन टाळल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Salt | Sakal

वजन नियंत्रणात ठेवावे.

weight loss | Sakal

नियमितपणे व्यायाम करावा.

yoga | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso Mango | Sakal
आणखी वाचा