World Lion Day 2023 : सिंहांचे थेट दर्शन करायचे असेल तर ‘या’ ठिकाणी घ्या जंगल सफारीची थरारक अनुभव

सकाळ डिजिटल टीम

‘वर्ल्ड लायन डे’

सिंहाच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्टला 'वर्ल्ड लायन डे' साजरा केला जातो.

World Lion Day 2023 | sakal

कधीपासून साजरा केला जातो दिवस?

वर्ष 2013 पासून ते आजतागायत दरवर्षी 10 ऑगस्टला 'वर्ल्ड लायन डे'साजरा केला जात आहे.

World Lion Day 2023 | sakal

सिंहदर्शन

जर आपणास सिंहांचे थेट दर्शन करायचे असेल तर गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानास नक्की भेट द्या. 

World Lion Day 2023 | sakal

थरारक अनुभव

गिर राष्ट्रीय उद्यानास भेट दिल्यानंतर येथील सिंहांचे दर्शन घेत असताना तुम्हाला थरारक अनुभव येईल.

World Lion Day 2023 | sakal

सिंहांचा वावर

गिर राष्ट्रीय उद्यान जरी फक्त २५८ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरले असले तरी त्या सभोवतीच्या १४१२ चौ.कि.मी. परिसरात सिंह वावरताना पाहायला मिळतात.

World Lion Day 2023 | sakal

उद्यानाची निर्मिती

सिंहांच्या संरक्षणासाठी गीर राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

World Lion Day 2023 | sakal

संवर्धनासाठी उपाययोजना

सिंह नामशेष होऊ नयेत म्हणून  सिंहांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आखल्या जाऊ लागल्या आहेत.

World Lion Day 2023 | sakal

वनमित्र

गुजरात वन विभागाने सिंहांच्या संरक्षणासाठी स्थानिकांना वनमित्र म्हणून नियुक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Lion Day 2023 | sakal