पुजा बोनकिले
दरवर्षी १ ऑगस्टला जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.
फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे.
फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.
जास्त मीठाचे सेवान फुफ्फुसाठी घातक ठरू शकते.
नियमितपणे व्यायाम केल्यास फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहते.
दिवसभरात ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे.
सार्वजनिक ठिकाणी जातांना मास्कचा वापर करावा.
वरील चांगल्या सवयी असल्यास फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहते.