बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी केली डिप्रेशनवर मात

सकाळ डिजिटल टीम

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माने डिप्रेशनचा सामना केला आहे. तिने या संदर्भात सोशल मीडियावर खुलेपणाने चर्चा केली आहे.

bollywood celebrities

अभिनेत्री आलिया भट्ट

२०१९ मध्ये आलिया भट्टने मानसिक आरोग्याबद्दल चर्चा केली होती. आलियाने देखील एंग्जायटी या आजाराचा सामना केला आहे.

bollywood celebrities

श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूरने २०१९ मध्ये एंग्जायटी या आजाराचा सामना केला आहे. या संदर्भात तिने तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

bollywood celebrities

दीपिका पदूकोण

अभिनेत्री दीपिका पदूकोणने ही डिप्रेशनचा सामना केला आहे. २०१५ मध्ये तिने मीडियासोबत बोलताना या संदर्भात भाष्य केले होते.

bollywood celebrities

एलियाना डिक्रूझ

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रूझने जवळपास ३ वर्षे बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर आणि डिप्रेशन या आजारांचा सामना केला होता. याबद्दल तिने ही खुलेपणाने चर्चा केली आहे.

bollywood celebrities

शाहरूख खान

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानच्या खांद्याला एकदा इजा झाली होती. त्यावेळी सर्जरीच्या दरम्यान शाहरूख डिप्रेशनमध्ये गेला होता. या संदर्भात त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

bollywood celebrities

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने ही डिप्रेशनचा सामना केला होता. जेलमध्ये शिक्षा भोगत असताना तो नैराश्यात गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bollywood celebrities