पुजा बोनकिले
जगातील रंगीत पक्षी आणि प्राणी कोणते आहेत हे जाणून घेऊया.
हा मासा पॅसिफिक समुद्रात आढळतो . हा खुप कलरफुल असून आकर्षक आहे.
मोर हा साऊथ आशियातील प्रसिद्ध पक्षी असून त्याचे पखं रंगीबेरंगी असल्याने अधिक आकर्षक दिसतो.
या पक्ष्याचे लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगाचे पंख त्याला आकर्षक लूक देतात.
हा रंगीत बेडूक साऊथ अमेरिकेत आढळतो. हा लाल, पिवळा, निळा हिरव्या रंगाने आकर्षित दिसतो.
ऑस्ट्रेलियात आढळणारा हा पोपट निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या पंखाने सर्वांचे लक्ष वेधतो.
वातावरणानुसार हा प्राणी रंग बदलू शकतो.
बदकासारखा दिसणारा हा प्राणी पुर्व आशियातआढळतो. आपल्या केशरी, हिरवा, निळा, पांढऱ्या रंगाच्या पंखाने सर्वाना आकर्षित करतो.