World Music Day 2023 : संगीत अन् योगातलं हे कनेक्शन माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

२१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस एकाच दिवशी २१ जून ला असतो.

World Music Day 2023 | esakal

प्राणायाम

योगात श्वासावर लक्ष केंद्रीत करून त्यावर नियंत्रण करणे फार महत्वाचे असते ज्याला प्राणायाम म्हणतात. हाच प्रकार संगीतातील सूर लावताना केला जातो.

World Music Day 2023 | esakal

ओमकार

ओमकाराचं महत्व योग आणि संगीत दोघांतही आहे.

World Music Day 2023 | esakal

आत्मिक शांतता

संगीत आणि योग दोन्हीद्वारे व्यक्तीला आत्मिक शांतता अनुभवयाला मिळते.

World Music Day 2023 | esakal

तणावमुक्त आरोग्य

संगीत आणि योगाने ताण दूर होतात त्यामुळे सकारात्मक शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते.

World Music Day 2023 | esakal

वर्तमानात जगायला शिकवते

संगीत आणि योग दोन्हीही आपल्याला भूतकाळाचे दुःख आणि भविष्यातल्या चिंत विसरून वर्तमानात जगायला शिकवते.

World Music Day 2023 | esakal

एकाग्रता वाढण्यासाठी

संगीताने एकाग्रता लवकर साध्य होते. तर एकाग्रता साध्य झाल्याने योग साध्य होतो.

World Music Day 2023 | esakal

सकारात्मक बदल

आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग आणि संगीत दोन्हीची फार आवश्यकता असते.

World Music Day 2023 | esakal

झाडांची वाढ

अभ्यासातून समोर आले आहे की, संगीत शास्त्रीय संगीतामुळे झाडांची वाढ चांगली होते.

World Music Day 2023 | esakal

कार्यक्षमता वाढते

संगीत आणि योग माणसाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आज अनेक कार्यालयांमध्ये असे योग वर्ग आवर्जून घेतले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Music Day 2023 | esakal