भारतातील टॉप 10 ठिकाणांचे फोटो जे वेधून घेतात संपूर्ण जगाचे लक्ष

साक्षी राऊत

दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातो.

World Photography Day

फ्रेचमध्ये लागला शोध

१९ व्या शकताकापासून हा दिवस साजरा केला जातोय. याची सुरुवात फ्रेंचच्या दोन व्यक्तींनी केली ज्यांचे नाव होते Joseph Nicephore आणि Louis Dauguerre.

World Photography Day

वर्ल्ड फोटोग्राफी डे

चला तर वर्ल्ड फोटोग्राफीच्या निमित्ताने भारतातील अशा दहा ठिकाणांचे फोटो बघुयात जे वेधून घेतात संपूर्ण जगाचे लक्ष.

World Photography Day

उत्तराखंड

व्हॅली ऑफ फ्लॉवर नॅशनल पार्क

World Photography Day

जयपूर

जयपूरला द पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते.

World Photography Day

वाराणसी

वाराणसीला घाटांचे अप्रतिम दृष्य तुम्हाला बघायला मिळेल.

World Photography Day

खजुराहो

ज्या लोकांना कलाकृती आणि भारतीय ऐतिहासिक ठिकाणांत रस आहे ते पर्यटक आणि फोटोग्राफर्स आवर्जून या ठिकाणाला भेट देतात.

World Photography Day

हंपी

पर्यटक या ठिकाणाच्या प्रेमात पडतात.

World Photography Day

दिल्ली

जामा मस्जिद

World Photography Day

इंडिया गेट

World Photography Day

कुतुब मिनार

World Photography Day

आग्रा

ताज महाल

World Photography Day

अमृतसर

गोल्डन टेंपल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Photography Day