Monika Lonkar –Kumbhar
‘सिकलसेल’ या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 19 जून हा दिवस ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सिकलसेल हा एक आजार आहे ज्याचा रक्तातील हिमोग्लोबीनवर वाईट परिणाम होतो.
त्यामुळे, शरीरातील लाल रक्तपेशींचा (RBC) आकार बदलतो, आणि त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण या आजारीच लक्षणे कोणती? ते जाणून घेऊयात.
हा आजारा झाला की, व्यक्तीला सतत थकवा येतो.
हातापायांमध्ये आणि शरीरातील इतर हाडांमध्ये वेदना होणे.
डोळ्यांशी संबंधित आजार वाढणे.
शरीरात इन्फेक्शन होणे.