पुजा बोनकिले
दरवर्षी ४ ऑक्टोबरला जागतिक हास्य दिन साजरा केला जातो.
तुम्हाला नविन गोष्टी शिकतांना देखील आनंद मिळू शकतो.
प्रत्येक सकाळी ही आनंदी असावी. यामुळे तुमचा दिवस चांगला जातो.
पावसाचा आवाज तुम्हाला आनंदी ठेवण्याचे आणि हसण्याचे कारण असू शकते.
तुम्ही कुटूबातील सदस्यांसोबत आनंदी वेळ घालवल्यास तुम्हाला आनंद मिळू शकतो.
तुम्ही निसर्गरम्य दृश्य पाहून आनंदी होऊ शकता.
हसणे एक उत्तम औषध आहे. कारण यामुळे चिंता,तणाव आणि समस्या कमी करण्यास मदत करते.
तुम्ही जेव्हा तुमचे आवडते पेय किंवा पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो आणि चेहऱ्यावर स्मित हास्य येते.
तुम्ही तुमचे लहानपणीचे जुने फोटो पाहून देखील आनंदी राहू शकता.
नवरात्री उपवासा दरम्यान कोणत्या भाज्या खाव्यात?