साक्षी राऊत
आज वर्ल्ड स्माइल डे आहे. त्यानिमित्ताने आपण स्माइल करण्याचे फायदे जाणून घेऊया.
हसण्याने तणाव कसा कमी होतो आणि आपल्याला रिलॅक्स वाटतं.
हसण्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात.
शरीरासाठी आवश्यक 4 नैसर्गिक एक्सरसाइजपैकी एक म्हणजे स्माइल करणे.
स्माइल केल्याने एकटेपणाची भावना कमी करते.
स्माइल केल्याने एकटेपणाची भावना कमी होते.
तीव्र ताण कमी करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.