पुजा बोनकिले
दरवर्षी 23 मे रोजी जगभरात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी जागतिक कासव दिन गुरुवारी म्हणजेच आज साजरा केला जात आहे.
टॉरटॉइज जमिनीवर राहू शकतात तसेच टर्टल पाण्यात राहतात.
टर्टल 300 वर्षांपर्यंत जगू शकतात.
कासवांच्या जीवनशैली आणि अधिवासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हे जगातील सर्वात जुने सरपटणार प्राणी आहे.
टर्टल किनाऱ्यावर वाहून जाणारे मृत मासे खातात.
टॉरटॉइज इतर प्राण्यांचे वास्तव्य असलेले खड्डे खोदतात.