Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम, योगा आणि संतुलित आहार घेणे फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नौकासनाचा नियमित सराव करा.
उष्ट्रासन या आसनाचा नियमित सराव केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
भूजंगासनाचा दररोज सराव केल्याने वजन नियंत्रित ठेवले जाते आणि चरबी कमी होते.
हे आसन करायला अवघड असून याच्या नियमित सरावाने शरीर लवचिक बनते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
नियमित प्राणायामच्या मदतीने देखील वजन कमी केले जाऊ शकते.
धनुरासनाचा दररोज सराव केल्याने शरीर लवचिक बनते आणि वजन कमी होते.