हार्ट ब्लॉकेज उघडण्यास मदत करतील ही तीन योगासनं

साक्षी राऊत

खराब जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे हिवाळ्यात हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवते. हार्ट ब्लॉकेजमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशात ही काही योगासनं तुम्हाला मदत करू शकतात.

Yogasan For Heart Blockages

धनुरासन

धनुरासन हार्ट ब्लॉकेट उघडण्यास मदत करते. याचा नियमित सराव केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते.

Yogasan For Heart Blockages

शिवाय शरीराची लवचिकतासुद्धा धनुरासनामुळे वाढते.

Yogasan For Heart Blockages

अनुलोम-विलोम

हार्ट ब्लॉकेज उघडण्यासाठी अनुलोम-विलोम प्राणायम फायदेशीर ठरते. हा योगा ब्लॉक उघडण्यास फायदेशीर ठरते. शिवाय स्ट्रेस लेव्हलही कमी होते.

Yogasan For Heart Blockages

असे करा अनुलोम-विलोम

योगा मॅटवर बसा. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने तुमचे नाक बंद करा. आणि डाव्या नाकाने दीर्घ श्वास घ्या. आता उजव्या हाताच्या अनामिकेने नाक बंद करा आणि उजव्या नाकाने दीर्घ श्वास घ्या. याचा सराव २०-२५ वेळा करा.

Yogasan For Heart Blockages

पश्चिमोत्तानासन

हार्ट ब्लॉकेज कमी करण्यासाठी पश्चिमोत्तानासन करा. रोज हे योगासन केल्याने पोटाच्या भोवताल असलेले फॅट कमी होते आणि वजन कमी होते.

Yogasan For Heart Blockages

या पद्धतीने योगासने केल्यास तुम्हाला बरेच आरोग्यदायी फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogasan For Heart Blockages