Sperm Count : शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी करावीत ही योगासने

नमिता धुरी

शुक्राणू कमी असल्यास वंध्यत्वाची समस्या जाणवते. अशा वेळी योगासने करावीत.

Sperm Count

धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा आणि हातांनी पावले पकडा वर दोन्ही वर उचलण्याचा प्रयत्न करा.

Sperm Count

चक्रासन करण्यासाठी सरळ उभे राहून मागच्या बाजूला झुका आणि दोन्ही हात जमिनीला टेकवा.

Sperm Count

वज्रासनासाठी पाय गुडघ्यात दुमडून ताठ बसा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.

Sperm Count

पादहस्तासन करण्यासाठी सरळ उभे राहा. डोके गुडघ्यांना टेकवून हाताने पायाचे अंगठे धरा.

Sperm Count

पश्चिमोत्तासन करण्यासाठी पाय सोडून बसा. डोके गुडघ्यांना टेकवून हाताने पायाचे अंगठे धरा.

sperm count

मद्यपान आणि धूम्रपान टाळा.

sperm count

पौष्टिक आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sperm count