साक्षी राऊत
सर्वांगासन केल्याने शरीराच्या वरील भागात ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. त्यामुळे हे आसान थायरॉइडसाठी बेस्ट मानले जाते.
सूर्यनमस्कारातील आठवी स्टेप म्हणजे भुजंगासन. या आसनाने थायरॉइज ग्रंथींवर थोडा दबाव येतो ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.
नौकासन तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक प्रभाव पाडते. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या दैनदिन जीवनता या आसनाचा समावेश करून घेतला पाहिजे.
शरीरात थॉयरॉइडमुळे होणारी नुकसान भरपाई करण्यासाठी हे आसन बेस्ट आहे. थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी हे आसन बेस्ट आहे.
हे आसन केल्याने थायरॉइडला उत्तेजन मिळते. तेव्हा हे आसन थायरॉइड रूग्णांनी करणे गरजेचे आहे.
या आसनाने मानेवर ताण पडतो. ज्यामुळे थायरॉइड ग्रंथी स्टिम्युलेट करण्यास मदत मिळेल. शिवाय हार्मोन उत्पादनावरही परिणाम होईल.
चक्रासनाच्या व्हिल पोजला हार्ट ओपनर मानले जाते. ज्याचा अर्थ असा होतो की हे आसन तुम्हाला उर्जा देते. ज्यामुळे तुमच्या मानेच्या नसा मोकळ्या होतात.
फिश पोज किंवा मत्स्यासन खांदा आणि मान यांच्या स्ट्रेच निर्माण करून तुम्हाला आराम देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.