योगिता चव्हाणचा ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

लग्नगाठ

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी ३ मार्च रोजी लग्नगाठ बांधली.

Yogita Chavan

पहिली वटपौर्णिमा

नुकतीच योगिताने मोठ्या उत्साहात तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली होती.

Yogita Chavan

पोस्ट चर्चेत

यानंतर आता योगिताची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

Yogita Chavan

डान्स

योगिताने ‘पुष्पा २’ चित्रपटातील ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Yogita Chavan

चित्रपटाची चर्चा

सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

Yogita Chavan

व्हायरल

या चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

“थँक्स श्रीवल्ली”

आपल्या बायकोचं कौतुक करत सौरभने कमेंट्समध्ये “थँक्स श्रीवल्ली” असं म्हटलं आहे. 

स्त्री २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

येथे क्लिक करा