तुम्हालाही काजळ लावायला आवडतं,पण लावता येत नाही, फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

काजळ

काजळ लावल्याने प्रत्येक स्त्रीचे डोळे अधिकच सुंदर दिसतात. 

apply kajal on face

माहिती

जर तुम्ही रोजच्या रोज काजळ वापरत असाल तर तुम्हाला ही माहिती असायलाच हवी.  

apply kajal on face

क्लींजर किंवा फेसवॉश

काजळ लावण्याआधी चेहरा क्लींजर किंवा फेसवॉशने स्वच्छ करून घ्या

apply kajal on face

डोळ्यांना सुक्या टॉवेलने पुसा

आता डोळ्यांच्या आसपासचा भाग सुक्या टॉवेलने चांगला पुसून घ्या. 

apply kajal on face

स्मज ब्रश

काजळाने डोळ्यांना स्मज लुकसुद्धा देऊ शकता. त्यासाठी वापर करा स्मज ब्रशचा

apply kajal on face

वॉटरलाईन

तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्याच्या वॉटरलाईन खाली काजळ लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apply kajal on face