तुम्हीही होऊ शकता मिस युनिव्हर्स, फक्त 'या' गोष्टी असायला हव्यात

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला जर मिस युनिव्हर्स व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या लूकची विशेष काळजी घ्यायला हवी.

Aishwarya Rai Bachchan | sakal

तुम्ही फिट आणि तंदरुस्त असायला हवे.

priyanka chopra | sakal

तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि स्कीनची विशेष काळजी घ्यायला हवी.

sushmita sen | sakal

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात तगडा आत्मविश्वास असायला हवा.

Miss Universe | sakal

तुम्ही सर्वज्ञानी असायला हवे. तुमचं जीके खूप स्ट्रॉंग असायला हवं.

lara dutta | sakal

तुमचं व्यक्तीमत्त्व आकर्षित आणि प्रभावी असायला हवी.

miss universe | sakal

तुमची वेशभुषा अशी दिसावी की ती तुमच्यावर खुलून दिसावी.

Divita Rai | sakal

याशिवाय तुम्हाला बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणीव असावी.

sonam kapoor | sakal

तुमची मुलाखतीच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असावी

Miss Universe | sakal

बाहेरील सौंदर्यासोबतच तुमचे विचार सुंदर असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

miss universe | sakal