स्प्रिक्संलचा 'या' पदार्थांसाठी करू शकता वापर

पुजा बोनकिले

दरवर्षी राष्ट्रीय स्प्रिंकल्स दिवस 23 जुलै रोजी साजरा केला जातो.

Sprinkle | Sakal

जगभरातील बऱ्याच गोष्टींसाठी रंगीत स्प्रिंकल्सचा वापर केला जातो.

cookies | Sakal

टोनटवर टॉपिंग करण्यासाठी रंगीत स्प्रिंकल्सचा वापर करू शकता.

Donate | Sakal

रंगीत स्प्रिंकल्सचा केक सजवण्यासाठी वापर करू शकता.

cake | Sakal

स्प्रिंकल्सचा वापर कपकेक सजवण्यासाठी करू शकता.

cupcake | Sakal

तुम्ही कुकीजवर देखील स्प्रिंकल्सने टॉपिंग करू शकता.

cookies | Sakal

आईस्क्रीमवर स्प्रिंकल्स टाकून आस्वाद घेऊ शकता.

ice cream | Sakal

मफिनवर देखील रंगीत स्प्रिंकल्स टाकून सजावट करू शकता.

muffin | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा