Amit Ujagare (अमित उजागरे)
भारतात एक असं शहर आहे जिथं कुठलाही धर्म पाळला जात नाही, तसंच पैसाही नाही अन् सरकारही नाही.
चेन्नई शहरापासून केवळ १५० किमी अंतरावर असलेलं हे शहर असून त्याचं नाव 'ओरोविले' असं आहे.
या शहराची स्थापना १९६८ मध्ये झाली होती, मीरा अल्फाजो यानं हे शहर वसवलं होतं.
या जागेला सीटी ऑफ डॉन असंही बोललं जातं.
या शहरात कोणीही येऊ शकतं, पण त्यासाठी केवळ एकच अटक आहे ती म्हणजे त्याला सेवक म्हणून इथं रहावं लागतं.
या शहरात पोहोचण्यासाठी चेन्नई, तिरुवन्नामलाई, बंगळुरु, चिदंबरम आणि उटीहून बससेवा आहे.
ऑरोविले शहराला युनिव्हर्सल सीटी म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजेच इथं कोणत्याही देशातील लोक येऊन राहू शकतात.
सध्या इथं ५० देशांतील लोक राहतात इथली लोकसंख्या २४,००० इतकी आहे.
या ठिकाणी राहणं, खाण्यापिण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत,
कारण, इथं एक भव्य मेडिटेशन सेंटर आहे, जिथं तुम्ही योगाभ्यास करु शकता.