Face Bleach : ब्लिच करताय तर या गोष्टी लक्ष्यात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

त्वचा उजळण्यासाठी, टॅनिंग काढण्यासाठी त्वचेवर ब्लिचिंग केले जाते.

Face Bleach | sakal

ब्लिच करण्यासाठी पार्लरलाच जायला हवं असं काही गरजेचे नसते.

Face Bleach | sakal

ब्लिचिंग करण्यापूर्वी घ्या ही काळजी

ब्लिच करण्यापूर्वी हाताच्या भागावर पॅच टेस्ट कर. यामुळे तुम्हाला कळेल तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिअ‍ॅक्शन तर येत नाही.

Face Bleach | sakal

जर कोणतीही रिअ‍ॅक्शन होत नसेल तर फक्त चेहऱ्यावर ब्लिच करा.

Face Bleach | sakal

ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्यावर गरम किंवा कोमट पाणी वापरू नका, यामुळे छिद्रे उघडतील आणि फुटू शकतात.

Face Bleach | sakal

मेकअप पूर्णपणे काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवून घ्या.

Face Bleach | sakal

फेशियल केल्यावर कधीही ब्लिच करू नका, त्यामुळे ब्लिचचा प्रभाव दिसून येणार नाही.

Face Bleach | sakal

या गोष्टी लक्षात ठेव

ब्लिचिंगनंतर किमान ६ ते ७ तास तुमच्या त्वचेवर साबण वापरू नका.

Face Bleach | sakal

ब्लिचिंगनंतर किमान ५ ते ६ तास उन्हात जाऊ नका.

Face Bleach | sakal

ब्लिच केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर मेकअप करण्यापासून दूर राहा.

Face Bleach | sakal

ब्लिचिंगनंतर अल्कोहोल प्रोडक्ट वापरल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Bleach | sakal