'तू माझं आयुष्य उद्ध्वस्त...अभिषेक बच्चनचं वक्तव्य

Anuradha Vipat

घटस्फोटापर्यंत

अभिषेक – ऐश्वर्या यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे

Abhishek Bachchan's statement

खळबळ

आता अभिषेक बच्चनच्या एक वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Abhishek Bachchan's statement

वक्तव्य

हे वक्तव्य अभिषेकने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासाठी केलं होतं.

Abhishek Bachchan's statement

पदार्पण

अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांनी ‘रिफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Abhishek Bachchan's statement

साखरपुडा...

तेव्हा अभिषेकचा साखरपुडा करीनाची बहीण करिश्मा हिच्यासोबत झाला होता.

Abhishek Bachchan's statement

शोमध्ये

‘रिफ्यूजी’ सिनेमानंतर अभिषेक सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा अभिषेकने करीनाचं कौतुक केलं होतं

Abhishek Bachchan's statement

आयुष्य

तसेच ‘तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यासाठी मी तूला माफ करणार नाही असं देखील अभिषेक म्हणाला होता.

Abhishek Bachchan's statement

परिणीती चोप्राचा व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

येथे क्लिक करा