Married व्यक्तीशी अफेअर करण्याआधी या गोष्टींची जाणीव ठेवावी

सकाळ ऑनलाईन टीम

मॅरीड लोकांशी अफेअर करणे म्हणजे एकप्रकारे तुम्हाला दुहेरी नाते हँडल करावे लागते.

Extra Marital Affair | esakal

तेव्हा मॅरीड लोकांशी अफेअर करताना तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्या.

Extra Marital Affair | esakal

तुमच्या मनाला कधीही दु:ख होऊ शकतं याची जाणीव ठेवूनच तुम्ही अशा लोकांच्या प्रेमात पडायला हवं.

Extra Marital Affair | esakal

तुम्हाला मॅरीड व्यक्तीशी अफेअर ठेवताय तेव्हा तुम्हाला वारंवार खोटो बोलावे लागेल याचीही जाणीव तुम्हाला ठेवावी लागेल.

Extra Marital Affair | esakal

तुमचा मॅरीड पार्टनर आधीच एका नात्यात असल्याने तुमच्यासाठी वेळोवेळी हजर राहाणार नाही अशी तुमच्या मनाची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल.

Extra Marital Affair | esakal

तुम्हाला जास्त वेळ तुमचा पार्टनर देऊ शकणार नाही हे तुम्हाला माहिती असायला हवं.

Extra Marital Affair | esakal

तुमचे नाते किती काळ टिकेल याची गॅरंटी देखील नसेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाची तयारीही करून ठेवावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Extra Marital Affair | esakal