Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात अधिक प्रमाणात चहा आणि कॉफी प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
चहा आणि कॉफीचे उन्हाळ्यात अधिक सेवन केल्याने शरीरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
त्यामुळे, चहा-कॉफीच्या ऐवजी तुम्ही इतर थंड पेयांचा आहारात समावेश करू शकता. कोणते आहेत हे पर्याय? जाणून घेऊयात.
चहा आणि कॉफीच्या ऐवजी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे, शरीराला थंडावा मिळेल.
उन्हाळ्यात ताक पिणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
उन्हाळ्यात चहा-कॉफीच्या ऐवजी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे, तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात तुम्ही गुलाबजल पिऊ शकता, यामुळे, तुमच्या पोटाला थंडावा मिळेल आणि मूड फ्रेश राहील.