तंदुरूस्त राहण्यासाठी या नियमांचे पालन करा

पुजा बोनकिले

तुम्हाला तंदुरूस्त आणि निरोगी राहायचे असेल तर पुढील नियमांचे पालन केले पाहिजे.

healthy life | Sakal

चावून खावे

कोणताही पदार्थ खाताना नीट चावून खावे.

eating | Sakal

जमिनीवर बसूण जेवण करावे

नेहमी जमिनीवर बसून जेवण करावे.

food | Sakal

आराम करावा

दुपारी थोडावेळ आराम करावा.

rest | Sakal

वेळेवर झोप

रात्री जेवल्यानंतर वेळेवर झोपावे.

sleep | Sakal

चालायला जावे

जेवणानंतर चालायला जावे. लगेच झापणे टाळावे.

walking | Sakal

आजार राहतील दूर

पोषक आहार आणि फळांचा समावेश केल्यास निरोगी राहाल.

health | Sakal

योगा

नियमितपणे योगा केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य निरोगी राहते.

Yoga | Sakal

वेट लॉससाठी आयुर्वेदीक चहा गुणकारी

Weight Loss | Sakal
आणखी वाचा